Posts

Showing posts from August, 2020

Whitebirdtrails...Thanks Given !!!

Image
Such a great honoured to me, for given opportunity to be a part of this 'Live' Sessions with the many Great Hon. Director,Actors Like,Famous Director Sudheer Mishra, Actor Sourabh Shukla,Actor Anup Soni,Actress Rohini Hattngadi & Many experts from their field...     Heartily Thanks to Whitebirdtrails for providing me this online platform for expressing my thoughts on 'Filmmaking' !

मरिना अब्रामोविक (जागतिक मॉडेलिंग आणि पेरफॉरमिंग आर्टस् क्षेत्रातील जगप्रसिद्ध नाव...जिने तिच्या एका परफॉर्मन्समध्ये जमलेल्या लोकांना त्यांच्या वागण्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीची जाणीव करून दिली)

Image
मरिना अब्रामोविक (मॉडेलिंग आणि पेरफॉरमिंग आर्टस् क्षेत्रातील जगप्रसिद्ध नाव...जिने तिच्या एका परफॉर्मन्समध्ये जमलेल्या लोकांना त्यांच्या वागण्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीची जाणीव करून दिली) मूळची यूगोस्लोवकिया नागरिकत्व असलेली ही मॉडेल तिच्या विविध पेरफॉरमिंग एक्सपरिमेंट्स अँड रिसर्च साठी जगविख्यात आहे. तिला 'मदर ऑफ परफॉर्म' म्हटले जाते.  तिच्या 'रॅशनल बिहेवीअर' अँड 'रॅशनल बॉडी लँग्वेज' या एक्सपरिमेंटल मधील अनेक परफॉर्मन्स पैकी सर्वात पहिला 'रिदम 0' हा परफॉर्मन्स अतिशय जगप्रसिद्ध आहे. १९७४ मध्ये इटली येथे तिने पहिला परफॉर्मन्स दिला. त्यात तिने सुमारे सहा तासासाठी उपस्थित असलेल्या लोकांपुढे 'ऑब्जेक्ट' (वस्तू) म्हणून स्तब्ध उभे राहून लोकांना आपल्या बरोबर पाहिजे ते करण्याची मुभा दिली आणि सोबतच त्या परफॉर्मन्स मध्ये जे काही घडेल याची जवाबदारी तिने स्वतःवर घेतली. दरम्यान तिने एका टेबलावर ७२ वस्तू ठेवल्या ज्यात गुलाबाची फुले,परफुम्स,चॉकलेट्स,साखळी,ब्लेडस,काटेरी झुडूप,पिस्तुल अश्या वस्तूंचा समावेश होता. रात्री आठ वाजता तिने उभी राहून पोझिश...

नकारातून स्वीकारलेलं प्रेम...जगजीत-चित्रा सिंग !

Image
जगजीत_चित्रा !!! (लग्नासाठी 'तिच्या' नवऱ्यालाच केली विचारणा....नकारातून स्वीकारलेलं प्रेम...) "दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है  मिल जाये तो मिट्टी है खो जाये तो सोना है..." जगविख्यात हिंदी-उर्दू गजल गायक-संगीतकार जगजीत सिंग आणि सुप्रसिद्ध गायिका चित्रा सिंग यांच्या प्रेमाची ही एक अजीब कथा.... इतरांप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी सुरवातीच्या काळात जगजीत यांच्याही वाटेला स्ट्रगल चुकले नाही... त्या दिवसात जगजीत एक गुजराती फॅमिलीच्या घरी रेकॉर्डिंग निमित्ताने जात येत असत...त्या घराच्या समोरच्या घरातच चित्रा राहत होत्या...एकदिवस त्यांनी जगजीत बद्दल त्या गुजराती कुटुंबाकडे विचारणा केली असता त्यांना कळाले की जगजीत गायक आहेत... पण त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की "मला त्याचा आवाज अजिबात नाही आवडत..." एक दिवस एका रेकॉर्डिंग स्टुडिओला योगायोगाने जगजीत आणि चित्रा या दोघांच्याही गाण्याच्या रेकॉर्डिंग शेड्युल होत...निर्मात्याला नवीन गायकांना घेऊन एक प्रायव्हेट अल्बम करायचं होतं... चित्राजी स्टुडिओत आल्या आणि त्यांनी तिथे ज...