Posts

Showing posts from September, 2024

शिक्षक दिन , रेल सिनेमा आणि इरिईन नाशिक

Image
'इंडियन रेल्वेज इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,नाशिक' (IREEN)  येथे 'शिक्षक दिन' (०५/०९/२०२४) निमित्ताने 'भारतीय रेल्वे' आणि 'भारतीय सिनेमा' चा एकमेकांवर असलेला प्रभाव या विषयावर आधारित के टी एच एम कॉलेज,नाशिकच्या 'एनिमेशन अँड विडिओ प्रोडक्शन विभाग' निर्मित 'रेल सिनेमा :  जर्णी थ्रू स्टोरीज ऑन द ट्रॅक' या महितीपटाचा प्रदर्शन (प्रीमियर शो) आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आदरणीय श्री रविलेश कुमार (महानिर्देशक,इरिईन) यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच श्री सचिन सुशील (माहितीपट दिग्दर्शक, संशोधक-लेखक) हे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते,  त्याचसोबत इरिईन येथे प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी, प्राध्यापक वर्ग तसेच कर्मचारी  हे देखील मोठ्या संख्येने हजर होते.  श्री.एस सी चौधरी (वरिष्ठ प्राध्यापक) , श्री.जयदेव कुरसिजा (मुख्य विद्युत अभियंता,पश्चिम रेल्वे) ,श्री अतुल पाटील  यांनी अतिशय भव्य कार्यक्रम आयोजन केले तर  श्री.महेंद्र तायडे (मुख्य सचिव,...