Posts

Showing posts from July, 2020

'सूर्य चोरलेला माणूस' आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये निवड...

Image
दिग्दर्शक सचिन सुशील कृत लघुपट 'सूर्य चोरलेला माणूस' बांग्लादेश येथील 4th Sylhett Agriculture Univercity Film Festival मध्ये आंतरराष्ट्रीय कॅटगेरीत प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली असून सदर लघुपट स्क्रिनिंग ऑनलाइन पद्धतीने होणार असून सोबतच 'डिस्कशन विथ फिल्ममेकर' मध्ये दिग्दर्शक सचिन सुशील यांच्याशी लघुपटसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे.  फेस्टिवल डिस्कशन फोरम