शिक्षक दिन , रेल सिनेमा आणि इरिईन नाशिक

'इंडियन रेल्वेज इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,नाशिक' (IREEN)  येथे 'शिक्षक दिन' (०५/०९/२०२४) निमित्ताने 'भारतीय रेल्वे' आणि 'भारतीय सिनेमा' चा एकमेकांवर असलेला प्रभाव या विषयावर आधारित के टी एच एम कॉलेज,नाशिकच्या 'एनिमेशन अँड विडिओ प्रोडक्शन विभाग' निर्मित 'रेल सिनेमा :  जर्णी थ्रू स्टोरीज ऑन द ट्रॅक' या महितीपटाचा प्रदर्शन (प्रीमियर शो) आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन आदरणीय श्री रविलेश कुमार (महानिर्देशक,इरिईन) यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच श्री सचिन सुशील (माहितीपट दिग्दर्शक, संशोधक-लेखक) हे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते,  त्याचसोबत इरिईन येथे प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी, प्राध्यापक वर्ग तसेच कर्मचारी  हे देखील मोठ्या संख्येने हजर होते. 
श्री.एस सी चौधरी (वरिष्ठ प्राध्यापक) , श्री.जयदेव कुरसिजा (मुख्य विद्युत अभियंता,पश्चिम रेल्वे) ,श्री अतुल पाटील  यांनी अतिशय भव्य कार्यक्रम आयोजन केले तर  श्री.महेंद्र तायडे (मुख्य सचिव, महानिर्देशक, इरिईन,नाशिक) यांनी कार्यक्रमाचे अतिशय प्रभावी सूत्र संचलन यांनी केले.

"The Indian Railways Institute of Electrical Engineering (IRIEEN) in Nashik celebrated Teacher's Day with a special screening of the documentary film 'Rail Cinema: A Journey Through Stories on the Tracks'. The film, produced by the Department of Animation and Video Production at K T H M College, was showcased in the presence of esteemed guests, including Mr. Ravilesh Kumar, Director General of IRIEEN, and Mr. Sachin Susheel, the director and writer of the documentary film, who graced the occasion as the chief guest. The event was well-attended by training participants, trainers, and staff members, making it a memorable celebration of Teacher's Day at IRIEEN Nashik."

Comments

Popular posts from this blog

VACHAK PRERANA DIN 2021

'स्पंदन २०२४' युवा साहित्य महोत्सव महाराष्ट्र विद्यापीठ स्वास्थ्य विज्ञान !

Monochrome - Self Poitrait Phootography  By Shweta Gautam